नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब
नागरिकांचा संताप
दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करा
• महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे मागणी
नेरूळ नयी मुंबई महानगरपालिका अंतर्गत येणाऱ्या ची विभाग सेक्टर-४, नेरूळ येथील कार्यालयात दिनांक १ एप्रिल २०२५ रोजी, दुपारी ३००८ वाजता कार्यालय प्रमुख उप अभियंता करवाण कुलकर्णी स्थापत्य विभाग व उप अभियंता लक्ष्मण पाटील स्थापला वी विभान नेरूळ वांच्जाकडे माहिती संदर्भात भेटीसाठी गेलेलो असताना कार्यालयात एकही अधिकारी अथया कर्मचारी उपस्थित किंवा शिपाई नव्हता, अशी धक्कादायक बाब समोर
आली आहे.
नागरिकांच्या म्हणण्यानुसार, हा दिवस कोणताही सार्वजनिक सुट्टीचा नसताना देखील संपूर्ण कार्यालय उघडे असताना कार्यालयात नियमितपणे येणाऱ्या नागरिकांना त्यांच्या कामांसाठी परत जावे लागले, ज्यामुळे नाराजी व्यक्त केली जात आहे. यासंदर्भातही संबंधित व्यक्तीनी महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे तक्रार अर्ज सादर केत्त्व असून, दोषी अधिकाऱ्यांवर
जनतेची कामे कशी मार्गी लागणार?
योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
या घटनेवर नागरिकांचा रोष व्यक्त होत असून, नवी मुंबई महानगरपालिके या विषवाचाचत कार्यकारी अभियंता उमेश पाटील यांना बाय निदर्शनास आणून दिलेली आहे. नवी मुंबई पालिका सारख्या महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थेमध्ये अशी बेपर्वाई खपवून घेण्यासारखी नसल्याचे
नागरिकांनी सांगितले. महानगरपालिकेने याची गंभीर दखल घेऊन चौकशी करावी आणि यासारख्ना घटनांची पुनरावृत्ती टायची, अशी मागणी आता जोर धरत आहे. सुनीता चंद्रकांत जावडेकर सह आयुक्त तथा विभाग अधिकारी नेरूळ मनपा कार्यालय वा देखील कार्यालयात उपस्थित नव्हत्या, बेलापूर हेड ऑफिसमध्ये गेल्या आहेत असे कारण सांगण्यात आले. त्यामुळे जनतेची कामें कशी मार्गी लागणार? असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.