10 Feb 2026, Tue
HEADLINES
आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावामुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना दिसत आहेत. स्थानिक पातळीवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज कृती समितीचा वाढता प्रभाव लक्षवेधी ठरत असून, आगामी निवडणुकीत ही समिती निर्णायक भूमिका बजावण्याची शक्यता राजकीय विश्लेषकांकडून व्यक्त करण्यात येत आहे.गेल्या काही महिन्यांपासून संबंधित समितीने परिसरातील नागरी समस्यांवर सातत्याने कार्य केले असून, पाणीपुरवठा, स्वच्छता, मूलभूत सुविधा तसेच नागरिकांच्या विविध मागण्यांबाबत प्रशासनाकडे पाठपुरावा केल्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये समितीबद्दल विश्वास निर्माण झाला आहे.मतदारांच्या भावना आणि स्थानिक गरजांचा विचार करून समिती कोणत्या उमेदवारांना पाठिंबा देणार, याकडे सर्वच राजकीय पक्ष आणि उमेदवारांचे लक्ष लागून राहिले आहे. समितीचा पाठिंबा मिळणारा उमेदवार आगामी निवडणुकीत आघाडीवर राहू शकतो, असे मत राजकीय अभ्यासकांनी व्यक्त केले आहे.प्रतीक्षा नगर परिसरातील विविध सामाजिक गटांचे प्रतिनिधित्व करणारी ही समिती कोणता निर्णय घेते, यावर निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे सध्या स्थानिक राजकीय नेते व पक्ष समितीच्या भूमिकेवर बारकाईने नजर ठेवून असल्याचे चित्र दिसून येत आहे.

2025

आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय स्थितीबाबत विश्लेषकांचा आढावा

मुंबई, प्रतिनिधी :आगामी बृहन्मुंबई महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतीक्षा नगर परिसरातील राजकीय वातावरणात महत्त्वाचे बदल घडताना...

🚨 नवी मुंबईत बंद दगडखाणींच्या जागेवर बेकायदेशीर RMC प्लांट सुरु; शासनाचा महसूल बुडवण्याचा मोठा घोटाळा उघड

जागता महाराष्ट्र/ प्रतिनिधी नवी मुंबईत बंद दगडखाणींच्या जागेवर बेकायदेशीर RMC प्लांट सुरु; शासनाचा महसूल बुडवण्याचा...

ओशिवरामध्ये “पॅसिफिक वेलनेस स्पा” च्या नावाखाली सुरू हाय प्रोफाईल वेश्या व्यवसायाचा पर्दाफाश?

मुंबई | प्रतिनिधी अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला परिसरात “पॅसिफिक वेलनेस स्पा” या नावाखाली सुरु असलेल्या...

२२.४९ कोटींच्या रस्ते कामात महाघोटाळा !

माहिती अधिकार अंतर्गत दक्षता अहवालानुसार उघड केला कारस्थानाचा भोंगळपणा जागता महाराष्ट्र/प्रतिनिधी मुंबई बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या अंतर्गत.’एन’...

सह निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप

सह निबंधक कार्यालयांमध्ये दस्त नोंदणी व व्यवहारात दलालांचा मोठ्या प्रमाणात हस्तक्षेप नोंदणी व मुद्रांक विमान...

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब

नवी मुंबई महानगरपालिकेच्या कार्यालयात अधिकारी-कर्मचारी गायब नागरिकांचा संताप दोषी अधिकाऱ्यांवर योग्य ती शिस्तभंगाची कारवाई करा...

स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेच्या रहिवाशांची सिडकोकडे तक्रारः मेंटेनन्स शुल्काची एकरकमी वसुली अन्यायकारक

खारघर, नवी मुंबईः स्वप्नपूर्ती गृहनिर्माण संस्थेतील रहिवाशांनी सिडकोकडे पाच वर्षांच्या मेंटेनन्स शुल्काच्या एकरकमी वसुलीविरोधात तक्रार...

You Missed